Home » माझी वडवणी » पोलीस हेडकॉन्स्टेबल डोंगरे यांना सेवावृत्तीचा निरोप..

पोलीस हेडकॉन्स्टेबल डोंगरे यांना सेवावृत्तीचा निरोप..

पोलीस हेडकॉन्स्टेबल डोंगरे यांना सेवावृत्तीचा निरोप..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

वडवणी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल महादू सोपान डोंगरे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा वडवणी पोलिस स्टेशनच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला..

श्री.डोंगरे हे गेल्या तीन-चार वर्षांपासून वडवणी तालुक्यात आपली सेवा बजावत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा देत सर्वांची मने जिंकली होते. ते अतिश कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी म्हणून परिचित होते. ते दिनांक 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना वडवणी पोलिस स्टेशनच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी त्यांची पत्नी व मुले यांचा सत्कार सन्मान या वेळी पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आला. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिरकर पीएसआय परदेशी,गीते,वडमारे,माळी,ढाकणे,शेख, डोळस,गंगावणे,जोगदंड,सानप,खरात,आघाव, केदार,गडदे,महिला पोलीस कर्मचारी स्वाती वाघमारे,सोनवणे मॅडम,साळवे मॅडम, पवार मॅडम, अंगणवाडी सेविका शीला उजगरे, होमगार्ड बाळू वाघमारे, कसबे ,सोनवणे,शिपाई शिंदे सह सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.