Home » महाराष्ट्र माझा » नियमांचे पालन करुन बकरी ईद साजरी करा- पोलिस निरिक्षक मोरे

नियमांचे पालन करुन बकरी ईद साजरी करा- पोलिस निरिक्षक मोरे

नियमांचे पालन करुन बकरी ईद साजरी करा- पोलिस निरिक्षक मोरे

– जालना / गणेश शिंदे

जालना जिल्ह्य़ातील विरेगाव येथे कोरोना व्हायरस प्रसार वाढु नेय म्हणुन कोरोनाचे नियम पाळुन बकरी ईद सन घरीच साजरी करण्यात यावे आसे आवहान पोलीस निरिक्षक विलास मोरे यांनी विरेगाव ता जालना येथे बकरी ईद सण निमित्त मजित मध्ये शनिवारी मार्गदर्शन केले
यावेळी शेख आजम बाबा मिया, मौलाना आजम शेख,शेख फतरु तलाठी , मौलाना सुलेमान, शेख हुजुर,शेख रफीक, मौलाना युनुस शेख,शेख बद्रोदीन ,शेख हिरालाल,शेख फारुख ,शेख आमजेत, होते यावेळी मोरे म्हणाले की समाज बांधवानी बकरी ईद सण सोशल डिस्टिग नियम पाळुन मास्क,सनिटाईझर वापर करुन घरीच नमाज आदा करुन सण साजरा करावा आसे बकरी ईद सण निमित्त मार्गदर्शन केले यावेळी शेख मुख्तार,शेख सलीम,शेख इरशाद,शेख खालीद,शेख आयुब, शेख अकबर,बाबा शेख, पोलिस कॉनिस्टेबल अविनाश मांटे,नितीन मस्करी. होते. अशी माहिती एस बी न्युज महाराष्ट्र प्रतिनिधी शी बोलताना अविनाश मांटे यांनी दिली आहे.