Home » माझा बीड जिल्हा » डिवायएसपी जायभाये यांना सेवेतुन निलंबीत करा – हनुमंत तांगडे

डिवायएसपी जायभाये यांना सेवेतुन निलंबीत करा – हनुमंत तांगडे

डिवायएसपी जायभाये यांना सेवेतुन निलंबीत करा – हनुमंत तांगडे

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

– पोलीस अधीक्षक व गृहमंत्री यांना विश्व मराठा संघा चे निवेदन.

बीड – डिवायएसपी सुनिल जायभाये अंबाजोगाईला रूजु झाल्यापासुन अंबाजोगाई,व परळी शहरामध्ये गुंडागर्दी वाढली असून मराठा समाजाला टार्गेट करूण मराठा समाजाच्या विरोधात खोटया केस करूण छळण्याचा प्रयत्न जायभाये जाणीपुर्वक जातीय व्दोषाच्या भावनेतुन करत आहेत.श्री विलास यादव यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालेला असुन श्री जायभाये व इतर आरोपींना ताबडतोब अटक करावी.तसेच श्री जायेभाये व इतर दोषी आरोपींना म्हणजेच पेालिस कर्मचारी यांना कार्यमुक्त करावे.अशी मागणी मराठा क्रांती मोर्चोच्या व विश्व मराठा संघ यांच्या वतीने करण्यात येत आहे. जोपर्यंत डिवायएसपी जायभाये त्यांचे सहकारी दोषी पोलिस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करूण त्यांना अटक केली जात नाही.व त्यांना सेवेतुन निलंबीत केले जात नाही.तो पर्यंत मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेले आंदोलन थांबणार नाही.तसेच अंबाजोगाई शहरातील सुप्रसिध्द डॉ.यादव यांना जाणीपुर्वक आरोपी म्हणुन जाणीवपुर्वक गुंतवण्यात आले आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांना जाणीवपुर्वक त्रास देत आहे दि.06 जुलै वार मंगळवार रात्री डॉ.यादव यांचे चुलत भाउ विलास यादव झॅक कॉम्प्युटरचे संचालक यांना डिवायएसपी जायेभाये व त्यांचे सहकारी कर्मचारी मिळुन अंबाजोगाई येथिल भैया लोमटे यांच्या कार्यालयाजवळ बेदम मारहाण केली तसेच तुम्ही मराठे लयी माजला आहेत छत्रपतींची गांड भरली आहे एकेरी वर जातीवादी बोलुन बघुन घेउ मादरचोद चल पोलिस स्टेशनला त्याच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करा अशा प्रकारचे जातीवाचक भाष्य डिवायएसपी जायेभाये यांनी करूण स्व्तहा विलास यादव यांच्या गालात चापट मारली व सहकार्यांना सांगुन लाथ्याबुक्यांनी मारहाण केली.अशा जातीवादी अधिकारयाला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसुन त्वरीत त्यांची पदावरून हक्कालपटी करावी व या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा विश्व मराठा संघ व सकल मराठा समाज रस्त्यावर उतरूण उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल असे निवेदन विश्व मराठा संघाचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष व मराठा क्रांती मूक मोर्चाचे,समन्वक हनुमंत तांगडे पाटील यांनी दिले आहे