Home » Uncategorized » सभापती अशोक डक यांची प्रेरणा.!

सभापती अशोक डक यांची प्रेरणा.!

सभापती अशोक डक यांची प्रेरणा.!

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– माजलगाव शहरात साकारणार 100 बेडचे सुसज्य कोव्हीड हॉस्पिटल.

माजलगाव – संपूर्ण महाराष्ट्रमध्ये सध्या कोरोना या महामारीने सर्व जनता त्रस्त असताना माजलगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांच्या प्रेरणेने माजलगाव शहराच्या जवळच असलेल्या ईगलउड इंग्लिश स्कुल फुले पिंपळगाव येथे सर्व सोईयुक्त सुज्य कोव्हीड हॉस्पिटल चे उदघाटन अशोक डक यांच्या हस्ते दि.20 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता संपन्न होणार आहे.
या कोव्हिड सेंटर मध्ये 100 बेड राहणार असून त्यामध्ये 30 ऑक्सिजन बेड ,आय सी यु 5बेड राहणार आहेत याठिकाणी 10बेड हे अत्यंत गोरगरीब असलेल्या रुग्णांनवर अत्यल्प दारात राखून ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शरद पवार यांनी दिली
माजलगाव शहरातील सुप्रसिद्ध डॉ. शरद पवार ,डॉ. श्रेयस देशपांडे ,डॉ.प्रवीण राठोड, डॉ. सुशीलकुमार सोळंके,डॉ. किशोर भोपळे,डॉ. कैलास नरवडे आदी डॉक्टर याठिकाणी सेवा देणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.