Home » ब्रेकिंग न्यूज » महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा..

महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा..

महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

मुंबई – लसीकरणात महाराष्ट्र राज्याने ओलांडला १ कोटींचा टप्पा. देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर. आज त्यात विक्रमी नोंद करत आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना दिली लस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून यंत्रणेचे कौतुक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.