Home » महाराष्ट्र माझा » मतदारसंघातील जनतेला आ सोळंके यांचं आवाहन

मतदारसंघातील जनतेला आ सोळंके यांचं आवाहन

मतदारसंघातील जनतेला आ सोळंके यांचं आवाहन

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

गेल्या दोन तीन दिवसांपासून लक्षणे जाणवत असल्याने,कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट हा Positive आला.प्रकृती स्थिर आहे.शक्यतो गरज असल्यासच घराबाहेर पडा, माझ्या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील लोकांनी आपली व आपल्या कुटुंबीयांची व्यवस्थितपणे काळजी घ्यावी.कोरोनावर मात करून मी लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल.
धन्यवाद…

 

Leave a Reply

Your email address will not be published.