Home » महाराष्ट्र माझा »  श्री.व.सौ.सोनवणे यांना कोरोना प्रतिबंधक लस.

 श्री.व.सौ.सोनवणे यांना कोरोना प्रतिबंधक लस.

 श्री.व.सौ.सोनवणे यांना कोरोना प्रतिबंधक लस.

– केज / जय जोगदंड

– जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिकाताई सोनवणे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.*

बीड – जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आरोग्य व शिक्षण सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि येडेश्वरी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन बजरंग सोनवणे व त्यांच्या सुविद्य पत्नी तथा युसुफवडगाव जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिकताई बजरंग सोनवणे यांनी दि. ६ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय केज येथे कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतला.

 

चौकट :- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. – बजरंग सोनवणे,उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती,जिल्हा परिषद बीड

*कोरोना प्रतिबंधक लस घेतल्या नंतर त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नसून सर्वांसाठी लस उपलब्ध होणार आहे.

– सौ. सारीकाताई सोनवणे,जिल्हा परिषद सदस्या

Leave a Reply

Your email address will not be published.