Home » ब्रेकिंग न्यूज » हरिचंद्र पिंपरी येथील सरपंचांना पदावरून हटविले.

हरिचंद्र पिंपरी येथील सरपंचांना पदावरून हटविले.

हरिचंद्र पिंपरी येथील सरपंचांना पदावरून हटविले.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

वडवणी तालुक्यातील राजा हरिश्चंद्र पिंपरी येथील सरपंच श्री परमेश्वर राठोड यांना सरपंच पदावरून नुकतेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार हटवण्यात आले आहे.
याउलट सदर निर्णयाविरुद्ध संबंधितास 15 दिवसाच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येऊ शकते असा निर्णय देखील निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचे दिनांक तीन मार्च 2020 रोजीचे पत्रानुसार सरपंच ग्रामपंचायत हरिश्चंद्र पिंपरी तालुका वडवणी यांनी 14 वित्त आयोग तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचना व आराखडा याकडे दुर्लक्ष केले आहे व शासन नियमांचे पालन न करता कामात अनियमितता केली आहे त्यानंतर चौकशी करून गैरअर्जदार सरपंच यांचे विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39 कंसात 197 कारवाई करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी सादर केलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या अहवालानुसार गैर अर्जदार अर्जदार हे एकतीस तीन दोन हजार अठरा पासून सदरील ग्रामपंचायत सरपंच पदावर असलेले दिसून येते त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालात मुद्दा क्रमांक 13 ते 16 एवढेच मुद्दे गैरअर्जदार सरपंच यांचे कालावधी तसलेच हे स्पष्ट होते मुद्दा क्रमांक 14 धूर फवारणी 1900 2018 19 मध्ये तरतूद नाही खर्च 21 हजार तपासणीसाठी दिसून आले नाही घरदार यांनी सदर केल्यानुसार दिनांक 7 4 2018 रोजी दोन व्यक्तींना प्रत्येकी पंचवीस रुपये प्रमाणे एकूण पाच हजार च्या पावत्या सादर केलेल्या आहेत परंतु उर्वरित रुपये सोळा हजार रकमेबाबत खर्च पावत्या सादर केलेल्या नाहीत मुद्दा क्रमांक पंधरा नुसार पाणीपुरवठा दुरुस्ती 2018 19 नुसार तरतूद नाही खर्च 21 हजार तपासणीसाठी पावती दिसून आली नाही गैरअर्जदार यांनी गणेश एजन्सी वडवणी येथील पावती क्रमांक 44 सादर केलेली आहे परंतु सदर पावती वर दिनांक सात सात दोन हजार अठरा हे पूर्वीचे दिनांकावर लिहून सादर केल्याचे स्पष्ट दिसून येते तारीख 25 ऐवजी 7 महिना 14 व हा अंक दिसून येतात त्या सोबत ओंकार पेट्रोल पंप अशा दोन पावत्या चार तारीख लिहून लिहिलेले आहे म्हणजे सहकाऱ्यांनी घेऊन प्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते गटविकास अधिकारी पंचायत समितीगैरअर्जदार सरपंच यांना मान्य असल्याचे स्पष्ट होते.
पाणीपुरवठा काम सन 2015 16 मध्ये झाले त्यासाठी तरतूद नाही 97 हजार दोनशे पन्नास रुपये खर्च झाले त्यासाठी मूल्यांकन नाही प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता अंदाजपत्रक नाही ग्राफ दुरुस्ती 2016 17 यासाठी आराखडा तर तू नाही खर्च रुपये 100000 16000 मूल्यांकन आहे प्रशासकीय मान्यता नाही तांत्रिक मान्यता अंदाजपत्रक नाही पाणीपुरवठा दुरुस्ती 2016 17 तरतूद नाही खर्च रुपये 60000 मूल्यांकन नाही प्रशासकीय मान्यता नाही तांत्रिक मान्यता अंदाजपत्रक नाही सौर पथदिवे दोन हजार सोळा सतरा यासाठी दोन लक्ष रुपये तरतूद असून एक लक्ष 80 हजार रुपये खर्च झालेले आहे या कामाचे अंदाजपत्रक मूल्यांकन नाही प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता अंदाजपत्रक नाही त्याचबरोबर योजना दोन हजार सोळा सतरा खर्च रुपये एक लाख 44 हजार झाला त्याचे मूल्यांकन प्रशासकीय मान्यता तांत्रिक अंदाजपत्रक नाही सिमेंट रस्ता 2016 17 तरतूद रुपये तीन लक्ष रुपये खर्च एक लाख दहा हजार काम झाले परंतु मूल्यांकन नाही प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता अंदाजपत्रक नाही सिमेंट रस्ता तांडा 2016 17 तरतूद रुकम तीन लक्ष खर्च रुपये लक्ष 10000 काम झाले परंतु अंदाजपत्रक प्रशासकीय तांत्रिक मान्यता मूल्यांकन उपलब्ध झाले नाही शालेय साहित्य 2016 17 तरतूद नाही खर्च 99 हजार रुपये केला आहे त्याचे देखील वरील प्रमाणे मान्यता उपलब्ध झालेली नाही संगणक प्रिंटर 2016 17 तरतूद नाही खर्च दहा हजार कोटेशन पावती आहे एलइडी खरेदी 2016 17 तरतूद नाही खर्च 99 हजार पाचशे रुपये त्याला देखील वरील प्रमाणे मान्यता नाही सिमेंट रस्ता तांडा 2016 17 तरतूद नाही खर्च दोन लाख 30 हजार रुपये या सही कसल्याही प्रकारचे मूल्यांकन किंवा मान्यता उपलब्ध झालेली नाही पाणीपुरवठा वीज बिल भरणा 2017 18 तरतूद नाही खर्च रुपये दहा हजार सही वरील प्रमाणे विज बिल पावती तपासणीसाठी उपलब्ध झालेली नाही फवारणी 2018 19 नाही खर्च 23 हजार रुपये तपासणीसाठी पावती दिसून आली नाही पाणीपुरवठा दुरुस्ती 2018 19 तरतूद नाही खर्च 21 हजार रुपये अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता मूल्यांकन तपासणीसाठी दिसून आले नाही सोलार खरेदी 2018 19 रुपये तीन लाख 93 हजार 731 रुपये एवढी असून खर्च दोन लाख 98 हजार पाचशे रुपये झालेला आहे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता मूल्यांकन तपासणीसाठी दिसून आले नाही तर करणार श्रीगोंदा ग्राम विकास अधिकारी पंचायत समिती वडवणी यांना निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे गटविकास अधिकारी यांचे अहवालाच्या अनुषंगाने सरपंचाचा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली होती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचे दालनात दिनांक 22 6 2020 रोजी सुनावणी घेण्यात आलेली असून सुनावणीस विस्तार अधिकारी पंचायत समिती तक्रारदार कार्य ग्रामसेवक सरपंच हे उपस्थित होते श्रीमती गंगूबाई लक्ष्मण शिंदे माजी सरपंच या गैरहजर होत्यासरपंच आणि लेखी खुलासा सादर केलेला आहे तो खालील प्रमाणे

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी या न्यायालयात दिनांक 3 3 2020 रोजी च्या पत्रान्वये श्री परमेश्वर दगडू राठोड सरपंच राहणार हरिश्चंद्र पिंपरी तालुका वडवणी जिल्हा बीड यांचे विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1)नुसार कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता सदर प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने या कार्यालयामार्फत दिनांक 9 3 2020 रोजी च्या पत्राने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना तक्रारीत मुद्द्याच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना बाजू मांडण्याची संधी देऊन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह चौकशी अहवाल सादर करणे बाबत अवगत करण्यात आले होते दिनांक 10 9 2020 रोजी च्या पत्रान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडून चौकशी अहवाल प्राप्त झाला प्राप्त चौकशी अहवालाच्या अनुषंगाने 21/10/2020,11/11/2020,09/12/2020,06/01/2021,27/01/2021 रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती.प्रकरणात सर्व संबंधितांना बाजू मांडण्याची वाजवी व पुरेशी संधी देण्यात आली.प्रकरण दिनांक 03/02/2021 रोजी निर्णयासाठी राखून ठेवण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी या न्यायालयात दिनांक 3 3 2020 रोजी च्या पत्रान्वये श्री परमेश्वर दगडू राठोड सरपंच राहणार हरीचंद्र पिंपरी तालुका वडवणी जिल्हा बीड यांचे विरोधात तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने या कार्यालयामार्फत दिनांक 9 3 2020 रोजी च्या पत्राने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना तक्रार येथील मुद्द्यांच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना बाजू मांडण्याची संधी देऊन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह चौकशी अहवाल सादर करणे बाबत अवगत करण्यात आले होते दिनांक 10 9 2020 रोजी च्या पत्रान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडून चौकशी अहवाल प्राप्त झाला त्यातील महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे..

गटविकास अधिकारी पंचायत समिती वडवणी यांचा चौकशी अहवाल दिनांक 4 7 2019 अन्वये प्राप्त चौकशी अहवालावरून खालीलप्रमाणे अनियमितता झालेली असल्याचे निदर्शनास आले आहे.

सोलार पथदिवे 2015 16 खरेदी करताना तरतूद नसताना खरेदी केले यासाठी प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता व अंदाजपत्रक केलेले नाही. शासन नियमांचा भंग झालेला आहे. घर फवारणी सदर गावात डेंगू मलेरिया रोग निघाल्याने तातडीने 14 वित्त आयोगातून फवारणी साठी आलेली रक्कम रुपये 21 हजार रुपये फक्त एवढा खर्च आलेला आहे. पाणी पुरवठा दुरुस्ती सन 2018 19 सदर ग्रामपंचायत ने पाणी पुरवठा योजनेचे संपूर्ण अहवाल योजना असलेमुळे पाणीपुरवठा खंडित व अत्यंत तातडीने सदर काम करण्यासाठी भाग पडले.
सोलर खरेदी सदरील काम हे गावातील व तांड्यातील नागरिकांच्या मागणीमुळे हे काम वार्ड क्रमांक 1 ,2 व 3 मध्ये सौर पथदिवे नाहीत यामुळे सदर काम करणे भाग पडले व विद्युत पुरवठा नियमित खंडित असल्याने अंधारात गावांमध्ये विषारी जनावरे निघण्याचा संभव असतो या कारणाने काम करणे भाग पडले. भविष्यात काळजी घेण्यात येईल.

पुरक नळ योजना 2018 19 या कामासाठी रुपये 2. 50 हजारांची तरतूद नव्हती ती योजना काम करणे आवश्यक असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घेऊन सदर काम प्रशासकीय मान्यता दिनांक 2/10/2018
तांत्रिक मान्यता क्रमांक 115 दिनांक 7/ 1/ 2019 मूल्यांकन 2. 88 सहित पूर्ण केलेले आहे. असा सरपंच श्री परमेश्वर राठोड पिंपरी तालुका वडवणी यांनी खुलासा सादर केलेला आहे. चौकशी अहवालावरुन दोषी ग्रामसेवक श्री.गोंदवले के.डी. यांना निलंबित करून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे.करिता सरपंच ग्रामपंचायत कार्यालय हरिश्चंद्र पिंपरी यांचे विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1)
नुसार कारवाई करणे योग्य असे कळविले आहे.

 

प्रकरणात तक्रारदाराने दाखल केलेला तक्रारी अर्ज हा कायद्याच्या चौकटीत बसणारा नसून तक्रारदाराने राजकीय द्वेषापोटी तसेच गैर अर्जदाराला त्रास देण्याच्या हेतूने तक्रार दाखल केलेली आहे पिंपरी तालुका वडवणी जिल्हा बीड येथील पाणीपुरवठा विद्युतपुरवठा विद्युत महामंडळ भरल्यामुळे बंद केला होता सदरील विद्युतपुरवठा बंद असल्यामुळे आरक्षण पिंपरी येथील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत होते म्हणून सदरील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी तातडीने चेकद्वारे सदरील विद्युत महामंडळाचे बिलादा केलेले आहे सदर बिल दिल्यामुळे विद्युत पुरवठा पूर्ववत झाला व त्यामुळे पिंपरी येथील पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे त्यामुळे सदरील आरोप तथ्यहीन आहेत त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा सदर विद्युत बिल याबाबत शिलेदर महावितरण कंपनीचे माननीय साहेबांच्या अवलोकनार्थ दाखल करत आहे पिंपरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कुप्पा येथील आरोग्य सहाय्यक यांनी निवेदनाद्वारे कळविले गावामध्ये डेंगू मलेरिया तापाचे रुग्ण आढळून आले आहेत गावांमध्ये सात रोग पसरण्याची परिस्थिती निर्माण झाले आहे त्यामुळे गावांमध्ये धूर फवारणी करण्यात आले होते उलटपक्षी ग्रामस्थांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी सदरील धूर फवारणी केलेले आहे गावामध्ये माजलगाव धरणातून पाणीपुरवठा होतो सगळी धरणावरून आलेल्या ग्रामपंचायत मधील नळ योजना मधील पाईप लाईन मधील व पाय खराब झाले होते सदर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी व ग्रामस्थांना पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने सदर ठराव पारित करून सदरील पाईप लाईन दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे सदरील कामाचे बिल देण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती वडवणी यांच्या परवानगीने सदरील कामासाठी लागलेली रक्कम बँकेतून काढलेले आहे त्यामुळे सरपंच यांनी त्यांच्या कामात कुठल्याही प्रकारचा कसूर केलेला नाही ग्रामपंचायत पिंपरी येथे विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावांमध्ये विषारी जनावरे निघण्याचा संभव असतो व त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होईल त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयामार्फत गावातील तांड्यावर व वार्ड क्रमांक 1 2 3 मध्ये सौर पथदिवे बसवण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्यानूसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी गैरअर्जदार यांना सुनावणीची संधी देऊनही गटविकास अधिकारी यांच्या अहवालातील सन 2018 19 चे खर्चाबाबत कोणतेही पुरावे गैर अर्जदार सरपंच यांनी सादर केलेले नाहीत.

निष्कर्षानुसार गैरअर्जदार सरपंच श्री परमेश्वर दगडू राठोड राहणार पिंपरी राहणार तालुका वडवणी जिल्हा बीड यांनी शासन नियमांचे व कायदेशीर तरतुदीचे पालन न करता स्पष्ट झाले आहे त्यामुळे सदर बार्हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) अन्वये गैरवर्तणूक केलेले स्पष्ट होते. त्यामुळे सदर बाब महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) अन्वये गैरवर्तणूक असलेचे स्पष्ट होत असलेचे निष्कर्षाप्रत आलो आहे.मी अप्पर विभागीय आयुक्त प्राप्त अधिकारातून हा निर्णय पारित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.