Home » माझी वडवणी » वडवणीत पत्रकारांकडुन शिवजयंती साजरी.

वडवणीत पत्रकारांकडुन शिवजयंती साजरी.

वडवणीत पत्रकारांकडुन शिवजयंती साजरी.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्षहार अर्पण करून अभिवादन करत उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सदस्य संपादक अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी चे तालुका अध्यक्ष विनायक जाधव, माजी अध्यक्ष सुधाकर पोटभरे, सरचिटणीस सतिश सोनवणे,ओम जाधव सह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.