Home » माझा बीड जिल्हा » अंबेजोगाई येथे मराठी पत्रकार परिषद शाखा स्थापन.

अंबेजोगाई येथे मराठी पत्रकार परिषद शाखा स्थापन.

अंबेजोगाई येथे मराठी पत्रकार परिषद शाखा स्थापन.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– मराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी गजानन मुडेगावकर, सचिव पदी विरेंद्र गुप्ता तर कार्याध्यक्ष पदी नागेश औताडे*

– अंबाजोगाई तालुक्यात जंबो पत्रकार संघाची स्थापना*

मराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई तालुका अध्यक्ष पदी गजानन मुडेगावकर, सचिव पदी विरेंद्र गुप्ता व कार्याध्यक्ष पदी नागेश औताडे यांची निवड करण्यात आली असुन या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दरम्यान मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून
अंबाजोगाई तालुक्यात सर्वात मोठ्या जंबो पत्रकार संघाची स्थापना झाल्याने पत्रकारा मध्ये उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे.*

मराठी पत्रकार परिषद, मुबंई या पत्रकार संघटनेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, राज्य सोशल मीडिया प्रमुख अनिल वाघमारे, विभागीय सचिव विशाल सोळंके, बीड जिल्हा सचिव विलास डोळसे हल्ला विरोधी कृती समिती जिल्हा निमंत्रक साहस अदोडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मराठी पत्रकार परिषदेची अंबाजोगाई तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे
*अध्यक्ष*:- गजानन मुडेगावकर
*कार्याध्यक्ष*:- नागेश औताडे

*उपाध्यक्ष*:-
*शहर*:- सलीम गवळी
*ग्रामीण*:- संजय राणभरे

*सचिव*:- विरेंद्र गुप्ता
*सहसचिव*:-
*शहर*:- ज्ञानेश मातेकर
*ग्रामीण*:- अशोक कोळी
*कोषाध्यक्ष*:- पुनमचंद परदेशी
*सह कोषाध्यक्ष*:- नागनाथ वारद

*संघटक*:- बालाजी खैरमोडे

*कार्यक्रम प्रमुख*:- सतीश मोरे

*प्रसिद्धी प्रमुख* :-गोविंद खरटमोल

*सोशल मीडिया प्रमुख*:-
शेख मुशीर बाबा

*कार्यकरीनी सदस्य*
1 मारोती जोगदंड
2 प्रशांत लाटकर
3 राम साबळे
4 सालंम पठाण
5 गोविंद सूर्यवंशी

*हल्ला विरोधी कृती समिती नियंत्रक*:- प्रा गोविंद जाधव

1 प्रा अरुण गंगणे
2 अशोक दळवे

*कायदेशीर सल्लागार*:- ऍड शरद अण्णा लोमटे (वकील संघ अध्यक्ष)

*वैद्यकीय कक्ष प्रमुख*:- डॉ राजेश इंगोले (ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन अध्यक्ष)

ही कार्यकारणी जेष्ठ पत्रकार राम कुलकर्णी, हनुमंत अप्पा पोखरकर,
एम एम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करेल.*

Leave a Reply

Your email address will not be published.