Home » ब्रेकिंग न्यूज » दोन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८६ अर्ज.

दोन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८६ अर्ज.

दोन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८६ अर्ज.

डोंगरचा राजा / ॲानलाईन

वडवणी – वडवणी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तब्बल ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील सोन्नाखोट्टा व देवळा या दोन गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.दिनांक ३० /१२/२०२० रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देवळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५१ उमेदवारी अर्ज तर सोन्नाखोट्टा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत असे एकुण ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये देवळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सागर मोहन जावळे, संगीता नारायण जावळे, पल्लवी विठ्ठल शिंदे, रंदावनी माणिक शिंदे, संध्या जावळे, निर्मल इन्द्रमोहन जावळे, सुरेश किसनराव शिंदे, प्रशांत गायकवाड, सुशील भगवानराव शिंदे, शिल्पा सुरेश शिंदे, बारीक दीपक शिंदे, महादेव विठ्ठल रेडे, सुषमा विजयकांत जावळे, स्वाती प्रवीण जावळे, सिंधू कदम, मनीषा डोंगरे, सीमा बाळासाहेब डोंगरे, अर्चना मदन डोंगरे, भाग्यश्री भागवत शिंदे, किस्किंदा महादेव रेडे, पद्मिनी दिपक रेडे, अभिमान अर्जुन कदम, उर्मिला बाळकृष्ण शिंदे, राजूबाई उत्तम पवार, लताबाई प्रल्‍हाद डोंगरे, शितल सुरेश डोंगरे, शाहीर शहादेव पेजगुडे, जगन्नाथ तुकाराम पेजगुडे, मनीषा अशोक डोंगरे, प्रवीण अरविंद जावळे, पारूबाई भीमराव पवार, सुनीता रामराव शिंदे, शिवकन्या देविदास सपकाळ, शिवकन्या देविदास सपकाळ, भीमराव पवार, अर्जुन पवार, पप्पीस अर्जुन पवार, देविदास रामराव सपकाळ, अशोक केरबा दामोदर, भाग्यश्री भागवत शिंदे, निर्मला चंद्रमोहन जावळे, मदन रामभाऊ डोंगरे, सुधाकर आश्रुबा कदम, सखुबाई रमेश रेडे, पारूबाई भीमराव पवार, पद्मिनी दिपक रेडे, गवळणबाई सूर्यभान जाधव, गवळणबाई सूर्यभान जाधव, वंदना दिपक जावळे, शिंदे भागवत नारायण, किस्किंदा महादेव रेडे असे एकूण ५१ उमेदवारी अर्ज तर सोन्नाखोट्टा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सत्यभामा मधुकर खाडे ,नवनाथ गोविंद नागरगोजे, राजेंद्र उत्तम डोंगरे, दिनकर सुखदेव डोंगरे ,लोंढे अश्विनी श्रीमंत, नागरगोजे चिंगुबाई नवनाथ,कमल चंद्रसेन डोंगरे,खोटे अश्विनी शिवराम, केदार मनीषा चांगदेव, खोटे सुनिता जयराम, सय्यद सायराबी तुराब, दैवशाला नामदेव केदार, खोटे पुष्पा बळीराम, खोटे संगीता रोहीदास,
अमृता सतिष खोटे,कुरकुटे राधाबाई श्रीकिसन, केदार रेखा दत्तात्रय,खोटे आशाबाई बिभिषण,खोटे कौशल्या महादेव,ताकपेरे परसराम बाबासाहेब,अशोक दत्तात्रय लांडे, तुकाराम दिगंबर लांडे, दिगंबर नारायण लांडे,सखुबाई इंदरराव लांडे, शांताबाई वसुदेव लांडे,
अनुसया प्रकाश लोकरे, रुक्मिणी ज्ञानेश्वर लोकरे, कौशल्या महादेव, टिकुळे, महादेव संतोबा टिकुळे, राजू महादेव डोंगरे, मधुकर सोपानराव डोंगरे, छबाबाई चोखोबा डोंगरे,
केदार गवळण परमेश्वर,खोटे शषीकला किसन,खोटे शोभा विठ्ठल या ३५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.यापैकी कोणाचे अर्ज बाद होणार, कोण माघार घेणार आणि कोण – कोणाचा प्रतिस्पर्धी असेल याचं चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.