Home » माझा बीड जिल्हा » निरीक्षक माने यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम.

निरीक्षक माने यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम.

निरीक्षक माने यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

बीड – राजकुमार माने, विशेष भूसंपादन अधिकारी मध्यम प्रकल्प क्र.2 तथा निवडणूक निरीक्षक ग्रापनि जि. बीड यांनी बीड जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये भेटी देण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे.

गुरवार, दि. 31 डिसेंबर 2020- नामनिर्देशन छाननी – बीड व गेवराई, सोमवार दि. 04 जानेवारी 2021 चिन्ह वाटप – केज, अंबाजोगाई, परळी वै. शुक्रवार, दि. 08 जानेवारी 2021 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणावेळी -आष्टी, प्रचार कालावधीत मतदानाच्या दिवसा अगोदरच्या 07 दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी अचानकपणे कोणत्याही तालुक्यात, शुक्रवार दि. 15 जानेवारी 2021 – मतदान- केज, धारुर, बीड, सोमवार दि. 18 जानेवारी 2021 मतमोजणी रोजी बीड व शिरुर (का.).

माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यास यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निश्चित करुन दिलेला आहे.

राजकुमार माने, विशेष भूसंपादन अधिकारी मध्यम प्रकल्प क्र.2 उस्मानाबाद यांची निवडणूक निरीक्षक ग्रापनि जि. बीड म्हणून नियूक्ती करण्यात आली आहे.
*-*-*-*-*-*-*

Leave a Reply

Your email address will not be published.