Home » महाराष्ट्र माझा » वर्धापन दिनाला मंत्री महोदयाच्या शुभेच्छा..

वर्धापन दिनाला मंत्री महोदयाच्या शुभेच्छा..

वर्धापन दिनाला मंत्री महोदयाच्या शुभेच्छा..

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

लोहा – लोहा तालुक्यातील बोरगाव अ येथे समाजाच्या हितासाठी काम करणार प्रतिष्ठाण उदयास आले जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे समाजसेवेचा वसा घेऊन प्रतिष्ठाण सतत सामजिक प्रवाहत काम करत असते या प्रतिष्ठाणच्या चौथ्या वर्धापन दिनाला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष, मा.ना.नाना पटोले,माजी मुख्यमंत्री मा.ना. पृथ्वीराज चव्हाण ,खासदार मा. छत्रपती संभाजीराजे भोसले ,भारताचे केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवले,मंत्री मा.ना.बच्चु कडू ,आदि मंत्री महोदय तसेच महाराष्ट्र राज्यातील खासदार ,
आमदार ,प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांनी प्रतिष्ठाणच्या सामाजिक कार्याचा गौरव पत्ररुपी शुभेच्छा देऊन करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.