Home » माझी वडवणी » वडवणी शहरात रौद्र शंभो फुडस् चा शुभारंभ..

वडवणी शहरात रौद्र शंभो फुडस् चा शुभारंभ..

वडवणी शहरात रौद्र शंभो फुडस् चा शुभारंभ..

डोंगरचा राजा / आँनलाईन

वडवणी शहरामध्ये आज रौद्रशंभो फुडस् चा भव्य शुभारंभ आयोजित करण्यात आला असून याचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह सोळंके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोविंद मस्के सह आदींनी केले आहे.

वडवणी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपावली पाडव्या च्या शुभमुहूर्तावर आज सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी ११-०० वाजता रौद्रशंभो फुडस् चा
भव्य शुभारंभ जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह सोळंके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पंडित मस्के, दिनेश मस्के, बाबरी मुंडे, विनायक मुळे, अमर मस्के, भारत जगताप, महादेव जमाले, अमोल आंधळे, नितीन शिनगारे, अनिल वाघमारे सह आदींची उपस्थिती लाभणार आहे. तरी आपण देखील या उद्घाटन सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजक गोविंद कल्याणराव मस्के, भागवत कारभारी सावंत, शुभम विष्णू तिबोले,स्वप्नील विठ्ठलराव मस्के यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.