Home » माझा बीड जिल्हा » भाजपने संधी दिल्यास प्रभाग एक मधुन निवडणूक लढविण्यास तयार –  राहुल घाडगे.

भाजपने संधी दिल्यास प्रभाग एक मधुन निवडणूक लढविण्यास तयार –  राहुल घाडगे.

भाजपने संधी दिल्यास प्रभाग एक मधुन निवडणूक लढविण्यास तयार –  राहुल घाडगे.

– डोंगरचा राजा आँनलाईन.

वडवणी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एक हा अनुसूचित जाती प्रवर्गा साठी आरक्षित राहिला असून भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास आपण प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे मत युवा नेते राहुल घाडगे यांनी व्यक्त केले.

वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरुवात झाली असून नुकतीच प्रभाग रचना करून त्या प्रभागात आरक्षणही जाहीर केल्याने अनेक जण उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.या निवडणुकी आरक्षित करण्यात आलेला प्रभाग क्रमांक एक हा अनुसूचित जाती साठी आरक्षित करण्यात आला असून या प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागातील मतदारांच्या संपर्कात असणारे युवा नेतृत्व राहुल घाडगे हे इच्छुक असून भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास आपण सर्व ताकदीनिशी निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे मतही युवा नेते राहुल घाडगे यांनी व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published.