भुमीपुत्र.. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचा वडवणीत सत्कार..
डोंगरचा राजा / आँनलाईन.
वडवणी तालुक्याचे भुमीपुत्र तथा वासिम जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा.दिलीपराव देशमुख साहेब यांचा वडवणी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक येथे मराठी पत्रकार परिषद वडवणी व वकील बांधव यांच्या हस्ते भव्य दिव्य सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित माजी अध्यक्ष वकील संघ वडवणी अँड. शेख ताजुद्दीन,अँड. एम.डी.गदळे सर,संपादक अनिलराव वाघमारे, अध्यक्ष विनायक जाधव,पत्रकार सुधाकरराव पोटभरे, पत्रकार सतिषराव सोनवणे, पत्रकार शांतीनाथ जैन,पत्रकार एजाज भाई उपळी,पत्रकार सतिषराव मुजमुले आदी उपस्थित होते..