तात्काळ पंचनामा करा – इंगोले
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
वडवणी – शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.लॉकडाऊन मध्येही जगाचा पोट भरण्याचे काम केले. परंतु आज शेतकऱ्यावर हातातोंडाशी घास आलेला मातीत मिसळला..
संकट अश्या काळात शेतकऱ्याला धीर देण गरजेचे आहे.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून सरसकट पीकविमा मंजूर करण्यात यावा.अशी मागणी गोकुळ इंगोले यांनी केली आहे.