Home » ब्रेकिंग न्यूज » नवे एस.पी.राजा रामास्वामी यांची नियुक्ती..

नवे एस.पी.राजा रामास्वामी यांची नियुक्ती..

राजा रामास्वामी यांची नियुक्ती..

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– बीड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राजा रामास्वामी यांची नियुक्ती..

– हर्ष पोद्दार यांची बदली.

बीड – बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून आता राजा रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाली असून त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार उपसचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.