Home » माझा बीड जिल्हा » एकही उसतोड कामगार जाणार नाही – बाळासाहेब सानप.

एकही उसतोड कामगार जाणार नाही – बाळासाहेब सानप.

एकही उसतोड कामगार जाणार नाही – बाळासाहेब सानप.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– तोडणी दरात वाढ होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातुन एकही उसतोड कामगार कारखान्यावर जाणार नाही – बाळासाहेब सानप

– उसतोड कामगार नेते बाळासाहेब सानप,यांचा इशारा.

बीड- उसतोड कामगारांना तोडणीदर ४०० रूपये करूण वाहतुक दर व मुकादमांच्या कमीशनमध्ये वाढ करावी अन्यथा यंदा एक ही उसतोड कामगार उसतोडी साठी कारखान्यावर जाणार नाही.त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागणीची दखल घेऊन ही वाढ करावी अन्यथा जय भगवान महासंघ उसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी दिला आहे….
गेल्या एक वर्षापुर्वी उसतोड कामगारांचे नेते बाळासाहेब सानप यांनी कर्नाटक राज्यात उसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभारलं होतं.यंदा माञ उसतोड कामगार,मुकादम,वाहतूकदार यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नसल्याची भुमिका उसतोड कामगारांचे नेते बाळासाहेब सानप यानी घेतली आहे.
मागील कराराच्या अंतरिम दरवाढीसह उसतोड कामगाराच्या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय कोणत्याच कारखान्याचा धुराड या वर्षी पेटु देणार नाही.उसतोडणी कामगारांना मागील पाच वर्षाच्या अंतरिम वाढीसह उसतोड कामगारांना तोडणी दर ४०० रूपये करूण वाहतुक दर व मुकादमांच्या कमीशन मध्ये वाढ करावी.या मागणी सह कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे.उसतोड कामगारांच्या विम्याचा पश्नन,मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नन,दरवाढीचा कर दर तीन वर्षांनीच करण्यात याव.स्थलांतरीत कामगार कायद्यानुसार नोदनी करण्यात यावी.नसता एकही उसतोड कामगार उसतोडी साठी कारखान्यावर जाणार नाही.वेळ पडली तर कामगार संपावर जाईल असा इशारा जय भगवान महासंघ उसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.