Home » मनोरंजन » विष्णु महाराज बांङे याची निवड

विष्णु महाराज बांङे याची निवड

विष्णु महाराज बांङे याची निवड

– डोंगरचा राजा / आँनलाईन

– अखिल वारकरी संखाच्य गेवराई तालुका अध्यक्ष पदी सुप्रसिद्ध भारुङकार विष्णु महाराज बांङे याची निवङ

गेवराई – तालुक्यातील गोदावरी काटावरी काठोङा गावचे भुमीपुञ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समाजप्रबोधकार भारुङकार ह भ प विष्णू महाराज बांङे याच्या धार्मिक व प्रबोधन कार्याची दखल घेत अखिल वारकरी संघाच्या गेवराई तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन सर्व स्तरातून कौतुक होत आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील गोदावरी काटावरी काठोङा गावचे भुमीपुञ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समाजप्रबोधन पर भारुङकार ह भ प विष्णू महाराज बांङे याच्या धार्मिक व प्रबोधन कार्याची दखल घेत ह भ प मच्छिंद्र महाराज धानेपकर पाटील अध्यक्ष महाराष्ट्र अखिल वारकरी संघ यानी ह भ प विष्णू महाराज बांङे याची अखिल वारकरी संघ गेवराई तालुका अध्यक्ष पदी निवड नुकतीच नियुक्ती पञ देऊन केली आहे महाराज याच्या निवङीबदल राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष तथा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, सरपंच जयराम घाटुळ , श्रीराम घाटुळ , बंङु घाटुळ , सरपंच सिध्देश्वर काळे, सरपंच संदिप राजगुरु,सरपंच किरण भैय्या वावरे, कृषी अधिकारी सतिष तिष्टक, अनिरुद्ध गोरे, शिवाजी काळे. ग्रा प सदस्य देवराज कोळे, अशोक तौर , राजु नाङे , काकासाहेब पवार , आर आर आबा बहीर, आभिजीत मरकङ, रंजीत शर्मा, पञकार राजेश राजगुरु , शेख मोहमद, राहुल बेङके , महेश मस्के, सुभाष जाधव , मंगेश राऊत , आकाश चव्हाण, सार्थक मस्के , प्रदिप काळे , योगेश किरकट आदींनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.