आता परिषद ठोस पाऊल उचलणार
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
मुंबई – राज्यात कोरोना काळात प्रशासनाचे सर्व यंञणेच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक पञकार बांधवाने काम केले.प्रशासनाला या संकटकाळात सहकार्य केले .या परीस्थीत राज्यात प्रशासनाच्या काही यंञणाकडून सातत्याने अन्याय झाल्याच्या घटना विढत आहे .या घटना *निषेधार्य* आहेत. *मराठी पञकार परीषद पञकाराचे नेते मा.श्री एस एम देशमूख सर यांचे मार्गदर्शना खाली सर्व पञकाराचे पाठीशी खंबीर पणे उभी आहे.* *या घटनाना प्रतीबंध घालण्या साठी यापुढे ठोस धोरण ठरवून मा.श्री एस एम देशमूख व मा.श्री किरण नाईक यांचे नेतृत्वाखाली मराठी पञकार परीषद भुमिका घेणार* यापुढे पञकाराना हात लावण्याची किंवा अन्याय करण्याची हिंम्मत कोणी करू नये नसता त्यांचे *गंभिर परीणाम* संबंधीत अन्याय करणाराला भोगाव लागतील. या बाबत लवकरच ठोस धोरण हाति घेण्यात येणार आहे.परीषदेचे सर्व पदाधीकारी गांभीर्याने यांचा विचार करत असल्याचे गजानन नाईक अध्यक्ष,शरद पाबळे,कार्याध्यक्ष
संजिव जोशी,सरचिटणीस
विजय जोशी,कोषाध्यक्ष
अनिल महाजन,प्रसिध्दी प्रमूख तसेच
सर्व उपाध्यक्ष,प्रदेश प्रतीनीधी , विभागीय सचिव यांनी माहिती दिली आहे.