वडवणी शहरात पोलीसांचा रुट मार्च.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
आज दि.३१ जुलै रोजी वडवणी शहरात बकरी ईद सणानिमित्ताने लावण्यात आलेल्या बंदोबस्ताचे अधिकारी व कर्मचारी यांचा रूट मार्च काढण्यात आला. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक महेशकुमार टाक, पोलीस उपनिरीक्षक परदेशी, पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे यांच्यासह कर्मचारी व होमगार्ड सामील झाले होते.