Home » माझी वडवणी » दहावी बोर्ड परीक्षेत मनिषचे सुयश.

दहावी बोर्ड परीक्षेत मनिषचे सुयश.

दहावी बोर्ड परीक्षेत मनिषचे सुयश.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी येथील सिंदफणा मा.विदयालयाचा विद्यार्थी मनिष महेश सदरे माध्यमिक शालांत परीक्षा 2019_2020 परिक्षेत 91%टक्के गुण घेऊन विद्यालयातुन दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यावेळी वडवणी तालुक्याचा निकाल 90.78 टक्के एवढा लागला आहे. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी सिंदफणा मा.विदयालय वडवणी ने निकालाची परंपरा कायम राखली या विद्यालयाचा विद्यार्थी मनिष महेश सदरे यानी माध्यमिक शालांत परीक्षेत (दहावी) 91%टक्के गुण विद्यालयातुन दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सचिव शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, अखिल भारतीय भावसार महासभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रकाशजी कानगावकर, संपादक गुलाबराव भावसार, राज्य प्रसिद्धी प्रमुख गणेशजी भावसार,मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी तालुका, समर्थ मार्गदर्शन केंद्राच्या कुलकर्णी मॅडम, आर. जे कोचिंग क्लासेस जाधव सर, किर्ती बाल शिक्षण केंद्र चे माळी मॅडम, सर्व समाज बांधवांनी व मित्र परिवार यांनी अभिनंदन करत पुढिल शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.