त्या..धरणाला सचिन मुळुक यांची भेट
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
वडवणी तालुक्यातील सोन्नाखोट्टा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरुन वाहु लागल्याने परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी भेट देऊन पाहणी करून अधिका-यांना सुचना दिल्या.
वडवणी तालुक्यातील सोन्नाखोट्टा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प व
कुंडलिका प्रकल्पावर या दोन्ही ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी भेटी दिल्या.सदर
ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकारी यांनी परिस्थितीची सविस्तर अशी माहिती दिली.संपूर्ण ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पाची पाहणी करुन जवळपास च्या गावांच्या सुरक्षिततेच्या द्रुष्टीने संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी
महत्वाच्या सुचनाही केल्या.