Home » ब्रेकिंग न्यूज » उर्ध्व कुंडलीका प्रकल्प प्रशासनाचा इशारा

उर्ध्व कुंडलीका प्रकल्प प्रशासनाचा इशारा

उर्ध्व कुंडलीका प्रकल्प प्रशासनाचा इशारा

– डोंगरचा राजा/ आँनलाईन.

वडवणी तालुक्यात सध्या मोठया प्रमाणावर पाऊस पडतो आहे.
कदाचित रात्रीच्या वेळी जर जोरात पाऊस झाला तर उर्ध्व कुंडलीका प्रकल्प सोन्नाखोटा भरेल व धरणातील पाणी नदीत सोडण्यासाठी धरण प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे वडवणी तालुक्यातील सोन्नाखोट्टा येथील उर्ध्व कुंडलीका धरणाच्या खालील नदी काठच्या सोन्नाखोट्टा,पिंपळटक्का,
चिंचवण,कोठारबन, पहाडी दहीफळ या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सदरच्या नदीच्या पात्रात कुणीही जावू नये. तसेच शेतकऱ्यांनी आपली जनावरे नदीपात्रात सोडू नयेत.अशा प्रकारचे आवाहन उर्ध्व कुंडलीका प्रकल्प प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.