Home » ब्रेकिंग न्यूज » पिकअपची मोटरसायकला धडक; एक ठार.

पिकअपची मोटरसायकला धडक; एक ठार.

पिकअपची मोटरसायकला धडक; एक ठार.

– माजलगांव / प्रतिनिधी

– वाळूची वाहतूक करणाऱ्या पिकअप ची मोटरसायकला धडक: मोटार सायकलस्वा जागीचर ठार

– मयताच्या मुलाचे आठ दिवसानंतर होते लग्न

माजलगाव – वाळूची वाहतूक करणाऱ्या पिकअप ने मोटर सायकला जोराची धडक दिल्याने अठ्ठेचाळीस वर्षीय मोटार सायकलस्वार ठार झाल्याची घटना शिंदेवाडी फाट्याजवळ दि 20 जुलै रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान घडली.
पात्रुड येथील शेख अन्वर नियाजुद्दीन (वय 48वर्ष) हा खारी विक्री चा व्यवसाय करत असे.सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास खामगाव-पंढरपूर महामार्गावरून मोटारसायकल वर नित्रुड कडे जात होता.पात्रुड पासून 4 कि मी अंतरावर गेल्यावर शिंदेवाडी फाट्याजवळ भरधाव वेगात वाळूची वाहतूक करणाऱ्या पिकअप ने मोटारसायकला पाठीमागून जोराची धडक दिली.यामध्ये मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला.मयत
शेख अन्वर याच्या मुलाचे आठ दिवसा नंतर लग्न होते मुलाच्या लग्नपूर्वीच अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.