रस्त्यासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
– संतोष मानकर / हिंगोली.
हिंगोली – मौजे. बाभूळगाव ते जवळा बु. रस्त्या संदर्भात बाभूळगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या रस्त्यावर रोज दोनशे लोकांची वर्दळ होते. समबंधीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेल्या मुळे.सदरील रस्त्या वर ओढायावर पूल नसल्या मुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे ग्रामस्थांना मोठीत जीव धरून ओढा पार करावा लागतो.या मुळे ग्रामस्था मध्ये संतापाची लाट निर्माण होत आहे.समबंधीत रस्त्यावरील अतिक्रमण हटवून पुलाची मागणी करण्यात आली आहे.असे निवेदन देण्यात आले अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला
त्या वेळी संतोष वडकुते,गुलाबराव हनवते,सुरज वडकुते,प्रभाकर हनवते, निरंजन इंगोले,संतोष बोरकर आदी उपस्तीत होते.