Home » माझा बीड जिल्हा » जिल्हा प्रशासन नागरिकांच्या दारात.

जिल्हा प्रशासन नागरिकांच्या दारात.

जिल्हा प्रशासन नागरिकांच्या दारात.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– बीड शहरातील आरोग्य सर्वेक्षणास गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नागरिकांच्या दारात.

– कोरोना तपासणीसाठी कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्यासाठी थेट प्रयत्न.

बीड शहरातील कंटेनमेंट झोन मधील 5 हजार 356 नागरिकांचे स्वॅब नमुने तपासण्याचे नियोजन*

Leave a Reply

Your email address will not be published.