Home » महाराष्ट्र माझा » तात्काळ पंचनामे करुन मद्दत करा – करडीले.

तात्काळ पंचनामे करुन मद्दत करा – करडीले.

तात्काळ पंचनामे करुन मद्दत करा – करडीले.

– संतोष मानकर / हिंगोली

– युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी करडीले यांची जिल्हाधिकारी यांना तात्काळ पंचनामे करुन मद्दत करण्याची मागणी

हिंगोली – शिरडशाहापुर कृषीमंडळात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या तात्काळ पंचनामे करुन काकडदाभा फुलदाभा, असोंदा, पांघरा ,असोला, जलालदाभा, निशाना, पिंपळदरी,मेथा इत्यादी तिबार पेरणी करुन हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवाना लवकरात लवकर पंचनामे करुन मदत करण्यात यावी अशी मागणी युवक कॉंग्रेसचे औंढा तालुकाध्यक्ष बालाजी करडीले यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केली

Leave a Reply

Your email address will not be published.