Home » माझा बीड जिल्हा » चि.मधूर,कु.विभाचे सीबीएससी परीक्षेत यश.

चि.मधूर,कु.विभाचे सीबीएससी परीक्षेत यश.

चि.मधूर,कु.विभाचे सीबीएससी परीक्षेत यश.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

माजलगाव – येथील सिंधफना पब्लिक स्कूल ची विध्यर्थिनी कु विभा विनोदकुमार जाजू 97.60% व विध्यार्थी मधुर दत्तप्रसाद मालपाणी 95% या दोघांनी मार्च 2020 च्या सीबीएस सी १० वी परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
सी बी इस सी च्या मार्च 2020 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला .सिद्धफना पब्लिक स्कूल च्या मंगळताई प्रकाश सोळंके,माहेश्वरी सभेचे राधेश्याम लोहिया गोविंद बजाज,जे सी झंवर, राजेंद्र इंदानी,जगदीश चांडक,तालुकाध्यक्ष विनोदकुमार जाजू बालप्रसाद भुतडा, ऍड रमेश जेथलिया,विनोद बजाज,संतोष जेथलिया,प्रा लड्डा यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे.

– मधुर ला सी ए तर विभा होणार आय ए एस

डोंगरचा राजा शी बोलताना विभा जाजू हिने वैद्यकीय सेवे मार्फत आय ए एस ची तयारी करून प्रशासनानिक सेवेत जाण्याचा तर मधुर ने वाणिज्य शाखे मार्फत सी ए होणार असल्याचे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.