Home » ब्रेकिंग न्यूज » बापरे..आज पुन्हा पाचशे बेचाळीस.

बापरे..आज पुन्हा पाचशे बेचाळीस.

बापरे..आज पुन्हा पाचशे बेचाळीस.

-डोंगरचा राजा / आँनलाईन.

*कोविड-19/बीड अपडेट/12जुलै 2020*
*बीड जिल्हयातील आज एकूण 542 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.*
कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

१) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 19
2)CCC बीड 90
3) ग्रामीण रुग्णालय आष्टी 39
4)ग्रामीण रुग्णालय माजलगाव 13
5)उपजिल्हा रुग्णालय गेवराई 29

6) उपजिल्हा रुग्णालय केज 05
7)उपजिल्हा रुग्णालय परळी 340
8)CCC आंबाजोगाई। 04

9)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय आंबाजोगाई 03

*एकूण बीड जिल्हा 542*

Leave a Reply

Your email address will not be published.