Home » माझी वडवणी » विमा कंपनी गठीत करा – गोडसे

विमा कंपनी गठीत करा – गोडसे

विमा कंपनी गठीत करा – गोडसे

– केज / शरद गिराम

– नुकसानग्रस्त बीड जिल्ह्यासाठी तात्काळ पिक विमा कंपनी नियुक्त करा-भाई प्रविण खोडसे

केज- सद्या ईतर जिल्यातील खरीप पीक विमा भरणे चालु झाले आहे .तरी बीड जिल्ह्याला अद्याप कुठल्याही कंपनीने स्वीकारले नाही, 2019 चा रब्बी पीक विमा देखील घेतला नव्हता. त्यामुळे रब्बी पीक विम्यापासून बीड जिल्हा वंचित राहिला होता .
तरी खरीप पीक विम्यांमध्ये वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शासनाने तातडीने निर्णय घावा त्यासाठी विमा कंपनी गठीत करावी. अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई प्रविण खोड्से यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.