Home » ब्रेकिंग न्यूज » हिंगोली तालुका अध्यक्षपदी निखिल काळे.

हिंगोली तालुका अध्यक्षपदी निखिल काळे.

हिंगोली तालुका अध्यक्षपदी निखिल काळे.

– हिंगोली / संतोष मानकर

हिंगोली – क्रुषि पदवीधर संघटना ही महाराष्ट्रातील क्रुषि व संलग्न पदवीधर बांधवांची सर्वोच्च संघटना असून जे काही आपल्या जिल्ह्यातील क्रुषि पदवीधर आहेत त्यांना त्यांच्या अधिकार आणि मागण्या यांची काही अडचण आल्यास ही संघटना सर्वोपरी मदत करणार आहे. आणि सर्व पदवीधर संघटन रहावे एकत्र राहूनच आपल्याला न्याय मिळतो आणि न मिळाल्यास आपण सर्व मिळून संघर्ष पण करण्यात मागे पुढे पाहता आपण सर्व संघर्ष पण करू. अशीच संघटनेची भूमिका आहे . आणि ग्रामीण भागातील युवक , नागरिकांना शेतात क्रुषि बद्दल महिती देणे शेतकऱ्याला सहकार्य करणे हेच या संघटनेचे उदिश्ट आहे . संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुमीत धामने यांनी ही नियुक्ती केली आहे व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.