Home » माझा बीड जिल्हा » केज तालुक्यात जोरदार पाऊस.

केज तालुक्यात जोरदार पाऊस.

केज तालुक्यात जोरदार पाऊस.

– शरद गिराम / केज

यावर्षी  वेळेवर पाऊस पडल्याने शेतकरी खुश होते व सर्व शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पेरणी केली परंतु पेरणी झाल्यानंतर पावसाने धडी मारल्याने शेतकरी वर्ग फार चिंतेत होते परंतु पावसाने वेळेवर उपस्थिती लावल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी खूप झाले आहेत. के ज तालुक्यातील केकत सारणी, चंदन सावरगाव, कळम आंबा ,मानेवाडी ,उंदरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.