तात्काळ पंचनामे करा- हनुमंत तांगडे.
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
बीड- महाराष्ट्रातील शेतकरी करोना टोळधाड यासारख्या अनेक संकटांनी ग्रासलेला असताना असताना आता नवीनच संकट येऊन ठेपले आहे आहे ठेपले आहे आहे ते म्हणजे भरपूर प्रमाणात सोयाबीन हे बियाणे उगवले नाही त्यामुळे शेतकरी आणखीनच हवालदिल झाला आहे सध्या शेतकऱ्यांकडे बी बियाणे व खते घेण्यासाठी पैसे नाहीत तरीपण बऱ्याच शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन धरणी मातेची ओटी भरली अशातच नामांकित कंपनीचे सोयाबीन हे सोयाबीन हे बियाणे उगवले नाही त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी विश्व मराठा संघा चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत तांगडे पाटील यांनी केली आहे