Home » ब्रेकिंग न्यूज » पोलीस अधीक्षकांचा रिपोर्ट निगेटिव्ह

पोलीस अधीक्षकांचा रिपोर्ट निगेटिव्ह

पोलीस अधीक्षकांचा रिपोर्ट निगेटिव्ह

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – पोलीस कोविड-19 सुरक्षा सेल च्या माध्यमातून गेल्या आठवड्यामध्ये मा. पालकमंत्री श्री धनंजय मुंढे,बीड व त्यांचे खासगी स्टाफ यांच्या संपर्कात आलेल्या 26 पोलीस कर्मचारी व 4 पोलिस अधिकारी यांच्या कोरोना विषाणू संसर्गाबाबत स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत.सर्व स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत.तसेच मा. पोलीस अधीक्षकांची स्वॅब टेस्टही निगेटिव्ह आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.