Home » ब्रेकिंग न्यूज » लोहा तालुक्यात मराठा समूह बुक बँकची सुरूवात.

लोहा तालुक्यात मराठा समूह बुक बँकची सुरूवात.

लोहा तालुक्यात मराठा समूह बुक बँकची सुरूवात.

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

– सर्वांचे सहकार्य… सर्वांना मदत…
आपल्या समाजात सर्वच बांधव श्रीमंत नाहीत त्यातील
काही गोरगरीब सुध्दा आहेत.
मला अस वाटत की पुढील काही दिवसांत शाळा सुरू होईल.
तर आपल्या समाजातील जे साधारन व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या मुलांचे / मुलींचे मागील शैक्षणिक वर्षाचे म्हणजे २०१९-२०२० या वर्षाचे जुने पुस्तके रद्दी मध्ये न देता आपण आमच्या शिवमुद्रा ग्राहक सेवा केंद्र & ऑनलाईन सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहा या ठिकाणी जमा करावे, तसेच आपल्या समाजातील जे गोरगरीब बांधव आहे त्यांनी पुस्तके जमा झालेल्या ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्या मुले / मुली यांच्या करिता आवश्यक असलेले पुस्तके मोफत घेऊन जाणे.
यामुळे काय होइल की आपण काहीही खर्च न करता आपल्या एका बांधवांकडून दुसऱ्या बांधवला मदत करू
पत्ता : शिवमुद्रा ग्राहक सेवा केंद्र & ऑनलाईन सेंटर लोहा
आयोजक :
बाळू पाटील इंगळे धावरीकर
संस्थापक अध्यक्ष शिवमुद्रा जनकल्याण बहुद्देशिय सेवाभावी संस्था
मोबाईल क्र- 9370630715

Leave a Reply

Your email address will not be published.