Home » माझा बीड जिल्हा » खा.डाँ.मुंडेंची कलेक्टरसोबत चर्चा.

खा.डाँ.मुंडेंची कलेक्टरसोबत चर्चा.

खा.डाँ.मुंडेंची कलेक्टरसोबत चर्चा.

– डोंगरचा राजा / ऑनलाईन.

– बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर येणाऱ्या अडचणींसंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात यावा व हरभरा खरेदी केंद्रांबाबतच्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यात याव्यात अशा सूचना केल्या.

याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनरेगाच्या माध्यमातून मागेल त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.यावेळी जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांसमोर उद्भवनाऱ्या विविध समस्यांची सविस्तर माहिती सादर करून खरीप हंगामापूर्वी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे यासाठी खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी निवेदन सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published.