राजकुमार पाटिल यांचा विवाह संपन्न
-/डोंगरचा राजा / आँनलाईन.
लोहा – लोहा तालुक्यातील बोरगाव अ येथील कळमनुरी येथे एस टि महामंडळ मध्ये लिपिक पदावर कार्यरत असणारे राजकुमार पांडुरंग पाटिल यांनी आज रोजी जगावर निर्माण झालेल्या कोरोणा संकटामुळे स्वतः चा विवाह अगदी प्रशासनाच्या नियमाचे पालन करून ना बँडबाजा ना डिजे असा कोणताही बडेजाव न करता अगदि कमी खर्चात अनागदी खर्च टाळुन सहकुटुंब व मित्रपरिवार यांच्या साक्षिने आज रोजी विवाह संपन्न झाला यावेळी शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठाण चे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते