मृत्युमुखी पडले; शहीद पदवी द्यावी.
-/ डोंगरचा राजा / ऑनलाइन.
– महाराष्ट्र पोलीस कर्मचारी जे कोरोणामुळे देशसेवा करत असताना मृत्युमुखी पडले.. अशा सर्व कर्मचारी यांना शहिद ही पदवी देण्यात यावी.
– आज जगावर निर्माण झालेल्या कोरोणा संकटामध्ये महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आज स्वतः च्या कुटुंबाचा किंवा स्वतः च्या जिवाची पर्वा न करता.अहोरात्र कोरोनाशी दोन हात करत आसुन,जे पोलीस कर्मचारी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून डोळ्यात तेल घालुन आपल देश कर्तव्य निभावत आहेत ,त्यात ज्या पोलिस कर्मचाऱ्यांला कोरोणाची लागण झाली आणि त्यात त्या़चा म्रुत्यु आहे ,अशा पोलिस कर्मचारी यांना महाराष्ट्र सरकारने शहिद हि पदवी देऊन त्यांच्या देशसेवेला श्रध्दांजली वाहिल्यासारख होईल ,जसे देशाच्या बाँर्डवरती रक्षण करणारे ते फौजी आणि ईथे कोरोणा या व्हायरस शी लढा देणारे पोलिस कर्मचारी त्यामुळेच प्रतिष्ठाण आपणास कळकळीची नम्र विनंती करत आहे कि त्यांना शहिद म्हणून घोषित करण्यात यावे हि नम्र विनंती