Home » ब्रेकिंग न्यूज » व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद.

व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद.

व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद.

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

– बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.या पार्श्वभूमीवर आज बीड शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बीड शहरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना देऊन सर्वसामान्यांची होणारी गैरसोय रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.