Home » माझी वडवणी » देवगावचा भूमिपुत्र करोनावर संशोधन करणार.

देवगावचा भूमिपुत्र करोनावर संशोधन करणार.

देवगावचा भूमिपुत्र करोनावर संशोधन करणार.

-/ डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी – सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा करणार संशोधन, आष्टी येथिल बी फार्मसी (औषध निर्माण शास्त्र) चतुर्थ वर्षी शिकणार विघार्थी दिलीप भगवान सुरवसे हा अश्वगंधा या औषधी वनस्पती लस संशोधन करणार आहे,आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोरोना रोगावर लस शोधनाच कार्य करणार आहे , 21 ऑगस्ट मध्ये पुणे मध्ये ड्रग असोसिएशन आणि राज्य शासनाच्या वतीने औषध निर्माण औरंगाबाद विभाग मधून निवड झाली,तरी दिलीप सुरवसे यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.