Home » माझी वडवणी » खते;बियाणे मोफत द्यावे – गवळी

खते;बियाणे मोफत द्यावे – गवळी

खते;बियाणे मोफत द्यावे – गवळी

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – संपूर्ण जग हिंदुस्तान कडे कृषी प्रधान देश म्हणून बघत ओळखत आहे . आमचा देश हा कृषिप्रधान देश आहे आणि देखील कारण सध्या लोक लॉक डाऊन च्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जे अन्नधान्य संपूर्ण देशाला पुरवले आहे. आणि हे शेतकऱ्यांना हे सुध्या सिद्ध केले. की आपला भारत देश हा हा कृषिप्रधान देश आहे.. जेव्हा देशावर संकट येईल त्यावेळेस शेतकरी बळीराजा सहकार्यासाठी हजर असतो. पण आज शेतकरी संकटात सापडला खरिपाच्या पेरणी जवळ आलेली आहे लॉक डाऊन मुळे सर्व काम व्यवहारे व इतर सगळे काम ठप्प झाले आहे असल्यामुळे शेतकऱ्यांना खत बियाणे घेण्यासाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे म्हणून यावर्षी खरीपाच्या पेरणीसाठी सरकारांनी शेतकऱ्यांना खत बी बियाणे क्षेत्रफळानुसार मोफत द्यावेत अशी मागणी ,शिव अहिल्या शासन प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा निशिकांत गोरे,शिव अहिल्या शासन चे बीड जिल्हा अध्यक्ष मा. नितिन भोंडवे व अंकुश गवळी यांनी केली आहे. शेतकरी वर्ग देखील जमेल तिथे अन्नधान्याच्या स्वरूपात गरज पडेल तिथे मदत केलेली आहे माझा देश कृषिप्रधान देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.