Home » महाराष्ट्र माझा » डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचा उपक्रम.

डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचा उपक्रम.

डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचा उपक्रम.

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

– खासदार. सुप्रियाताई सुळे व
धर्मादय सहआयुक्त दिलीपजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली:

डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट व सिध्धि क्लिनिक तर्फे आज पुरंदर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, सासवड नगरपालिका, पंचायत समिती पुरंदर, जेजुरी नगरपालिका या ठिकाणी काम करणारे कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्कल, सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, नर्स अश्या
१६०० अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना शासनाच्या आयुष मंत्रालय मान्यप्राप्त *होमिओपॅथि म्हणजे आर्सनिक ३० या गोळ्या देण्यात आले.

या वेळी डिवाईन ग्रुप चे अध्यक्ष संकेत शहा, उपखजिनदार राजेश परमार, पप्पु कोठावले, गट विकास अधिकारी टोनपे साहेब, मा. यशवंतकाका जगताप, नगरसेवक अजित जगताप, प्रकल्प संचालक महिला बाल विकास अधिकारी मा. गिरम साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी (DHO) डॉ. आबनावे साहेब, तसेच पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटिल, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे सर, सासवड शहर अध्यक्ष राहुल गिरमे, सुप्रियाताई सुळे यांचे स्वीय सहाय्य मयुर जगताप, योगेश नाना फडतरे, ई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.