Home » माझी वडवणी » प्रदीप गिलबीले यांची निवड

प्रदीप गिलबीले यांची निवड

प्रदीप गिलबीले यांची निवड

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

– कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य च्या बीड जिल्ह्या अध्यक्ष पदी प्रदीप गिलबीले यांची निवड करण्यात आली.

कृषी पदवीधराचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन झालेली हि संघटना आज महाराष्ट्र भर कृषी ,शेती, क्षेत्रातील तसेच कृषी महाविद्यालय व ,विद्यापीठातील विद्यार्थीच्या अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते.कृषी या विषयाची पदवी घेतल्यानंतर जे बेरोजगार पदवीधर आहेत त्याच्या प्रश्नांला वाचा फोडण्याच काम हि संघटना करते.जे पदवीधर कृषी माल प्रक्रिया उद्योग, कृषी बियाणी खते या कंपन्यांत कामकरतात अशा पदवीधरांचे प्रश्न सुद्धा सोडवतात या अशा लढाऊ संघटनेच्या बीड जिल्ह्या अध्यक्ष पदी दि. 12/05/2020 वार- मंगळवार रोजी झालेल्या बैठकीत सर्वानुमते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष *जयदीप ननावरे* व कार्यध्यक्ष
*प्रवीण आजबे व मराठवाडा अध्यक्ष संकेत गरड यांनी *प्रदीप गिलबीले*=यांची बीड *जिल्ह्या अध्यक्षपदी* निवड केली व संघटनेच्या पुढील कार्यासाठी प्रदीप गिलबीले यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, विद्यार्थीनी, कृषी पदवीधरांनी , व मित्र परिवारानी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.