Home » माझा बीड जिल्हा » नागपूर पॅटर्न राबवा – बाबरी मुंडे

नागपूर पॅटर्न राबवा – बाबरी मुंडे

नागपूर पॅटर्न राबवा – बाबरी मुंडे

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयांमध्ये फिरत फिरत आहेत…. मुंबई-पुण्यातील मजुरांना Quarantine करण्यासाठी कोणतीही सुविधा बीड जिल्ह्यात उपलब्ध नाही.. विनापरवाना घेउन आलेले अनेक लोक गावांमध्ये असेच फिरत आहेत….बीड जिल्हा corona चे हॉटस्पॉट होण्यास काही वेळ लागणार नाही याकडे जिल्हा प्रशासन व पालक मंत्री यांनी बीड जिल्ह्यात लवकरात लवकर भीलवाडा किंवा नागपूर पॅटर्न अमलात आणावा. अशी मागणी बाबरी मुंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.