चिंता वाटली! – माजी मंत्री पंकजा मुंडे
-/डोंगरचा राजा / आँनलाईन.
बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहून चिंता वाटली! मी ही राज्यातील सर्वात गंभीर कोरोना hot spot मध्ये आहे.
आजवर समाधान होतं जिल्ह्यातील परिस्थिती ठीक होती, आता मात्र अधिक काळजी घ्यावी.
बीडचे कलेक्टर, सिव्हिल सर्जन, एस पी सर्वांशी बोलते आहे.असे ट्विट माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.