ते.. आठ या ठिकाणचे..?
-/डोंगरचा राजा / आँनलाईन.
गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई,आष्टी या भागात आढळणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आता बीड शहरात आढळून आले असून शहरातील मोमीनपुरा आणि सावतामाळी चौक या भागातील पाच जण पॉझिटिव्ह आढळेल आहेत.तर दोन जण केज तालुक्यातील आणि एक जण इतकुर येथील आहे .
बीड शहरातील मोमीनपुरा ,आणि सावतामाळी चौक या भागात ठाणे येथून आलेले पाच जण पॉझिटिव्ह आढळेल आहेत .
बीड जिल्ह्यात आणखी 8 पोजिटिव्ह
१ ) इटकूर येथील कोरोनाग्रस्त मुलीची आई – वय 35
2) चंदनसावरगाव ता केज – वय 23 मुंबईहून आला
3) काळेगाव ता केज – वय 29 मुंबईहून आला
4) ठाणे येथून आलेले दोघे – वय 22 व 44 (मोमीनपुरा, बीड)
5) ठाणे येथून आलेले – वय 16, 14 व 36 (रा सावतामाळी चौक, बीड)