Home » माझा बीड जिल्हा » विमा वाटप करा – खा.डाॅ.प्रितम मुंडे

विमा वाटप करा – खा.डाॅ.प्रितम मुंडे

विमा वाटप करा – खा.डाॅ.प्रितम मुंडे

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

– शेतकऱ्यांना तात्काळ विमा वाटप करा खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे यांची एग्रीकल्चर कंपनीकडे मागणी.

बीड – जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एका बाजूने करणाचे संकट तर दुसऱ्या बाजूने खरीप हंगाम तोंडावर आहे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही यामुळे खरीप आन साठी लागणारे बी-बियाणे नेमकेकसे खरेदी करायचे असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पडला आहे. शेतकऱ्यांची हीच आर्थिक समस्या सोडवण्यासाठी खासदार प्रीतम ताई मुंडे सरसावल्या आहेत खरीप 2019 मधील कापूस आणि तुरीच्या विम्याची सगळी प्रक्रिया गतीने राहून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा तात्काळ वाटप करावे अशी मागणी त्यांनी अग्रिकल्चर कंपनीकडे केली आहे. त्यानुसार येत्या आठ ते दहा दिवसात कापूस आणि तुरीच्या विम्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन खासदार प्रीतम ताईंना एग्रीकल्चर कंपनीकडून देण्यात आले आहे. खरंच संकटात खासदार प्रीतम ताई यांनी केलेल्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या संपूर्ण जगभरात भारतात करणाचे संकट आहे. बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र या संकटामुळे आहे. या भयानक संकटात पहिल्यापासून लोकनेत्या पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतमताई मुंडे ह्या दोघेही बीड जिल्ह्याबरोबरच राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. तोरणाच्या संकटात 24तास बिड जिल्ह्यातील नागरिकांबरोबर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. त्यांच्या आदेशानेच जिल्हा भाजप पदाधिकारी गरजूंना मदत करताहेत विशेष म्हणजे घराघरात जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. स्वतः पंकजाताईंनी गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने किराणा सामानाचे वाटप केले आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यासाठी त्यांनी दोन लिटर ही उपलब्ध करून दिले आहेत याचा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला नक्कीच फायदा होणार आहे. वास्तविक पाहता करणाच्या संकटामुळे आता जिल्ह्यातील बळीराजा ही अडचणीत अडकला आहे कारण खरीप हंगाम तोंडावर आहे. खिशात पैसा नसल्यामुळे खरिपाची पेरणी नेमकी कशी करावी यासाठी लागणारे खते आणि बियाणे कशाप्रकारे खरेदी करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांची हीच आर्थिक चणचण लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी खासदार प्रीतम ताई धावून आले आहेत. त्या अनुषंगानेच खरीप 2019 मधील कापूस आणि तुरीचा विम्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.काल यासंदर्भात त्यांनी एग्रीकल्चर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला कापूस आणि पुरेशा विम्याची प्रक्रिया गतीने राहून या दोन्ही पिकांचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावेत अशी मागणी खासदार मुंडे यांनी यावेळी केली आहे. त्यानुसार येत्या सात ते दहा दिवसात प्रक्रिया पूर्ण करून सदर शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात वर्ग केले जातील असे आश्वासन एग्रीकल्चर विमा कंपनीने खासदार मुंडे यांना दिले आहे. दरम्यान करणाच्या संकटात खासदार प्रीतम ताई यांनी केलेल्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

There is no purpose in trying to write a composition for one particular writing style, but having no luck when it comes to really writing the newspaper because they did not come up with https://www.affordable-papers.net/ the appropriate writing style that could do the job for them.

Leave a Reply

Your email address will not be published.