Home » महाराष्ट्र माझा » एस.एम.देशमूख यांचा सत्कार.

एस.एम.देशमूख यांचा सत्कार.

एस.एम.देशमूख यांचा सत्कार.

-/डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी – मराठी पञकार परीषदेचे मुख्य विश्वस्त व पञकाराचे नेते मा.श्री एस.एम.देशमूख सर यांचा वाढदिवसाच्या निमीत्ताने पञकरांच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी कोरोना काळात वृत्तपञ व पञकारां पुढे निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नांवर
चर्चा होऊन पञकारांनी स्वतःची काळजी घेऊन काम करावे असे आवाहन एस.एम.देशमूख यांनी केले.
मराठी पञकार परीषदेचे मुख्य विश्वस्त,पञकारांचे नेते राज्यातील पञकारांचे प्रश्नांसाठी सतत जागृत पणे काम करणारे मा.श्री.एस.एम. देशमूख यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने धारूर,वडवणी,तेलगाव, दिद्रूंड येथील पञकारांनी एकञीत पणे देवडी येथे जाऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी पञकरांशी कोरोनाचे काळात असणाऱ्या सर्व परिस्थितीवर चर्चा करून वृत्तपञांच्या अडचणीवर चर्चा करण्यात आली.पञकारांनी आपले काम करावे माञ स्वतःची काळजी करत व सर्व नियमांचे पालन करत काम करावे असे अवाहन एस
एम.देशमूख यांनी यावेळी केले.

यावेळी मराठी पञकार परीषदेचे प्रसिध्दी प्रमूख अनिल महाजन,राज्य कार्यकारणी सदस्य अनिल वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेर, सोशल मिडीयाचे संतोष स्वामी, महादेव देशमूख, अतुल शिनगारे, ईश्वर खामकर, दिनेश कापसे, नागनाथ सोनटक्के, बालाप्रसाद जाजु, सुर्यकांत बडे, हनूमान बडे, अमोल ठोंबरे, सुग्रीव चोले आदी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.